Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तपकिरी ठिपके
प्रभावित फळे प्रथम फिक्कट किवा चॉकलेटी तपकिरी दिसतात; पण नंतर लगेच गडद तपकिरी बनून त्यांच्या पृष्ठ भागावर काळ्या पिक्नीडिया तयार होतात. शेवटी प्रभावित फळे सुरकुततात आणि गडद काळी होऊन कडक मनुकांप्रमाणे दिसतात; त्यांना ममीज असे म्हणतात.