AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळी होणे आणि मरणे
पिवळी होणे आणि मरणे
दुय्यम लक्षणे - काही डहाळ्यावर किंवा फांद्यांवर पाने पिवळी पडणे आणि गळणे दिसून येते. खोडाला उभी चीर पडणे किंवा सालीवर निळे डागाचे पट्टे उठणे आणि झाडाची संपूर्ण पानगळ सुद्धा आढळून येते.