खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
![खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.](https://static.agrostar.in/static/DS_280.jpg)
दुय्यम लक्षणे - पाने गुंडाळली जाणे आणि गोड द्रव स्त्रवणे आणि काळपट बुरशीची वाढ सुद्धा दिसून येते; टोकाच्या फुटव्यांची मर आणि फळे अपरिपक्व असतानाच गळणे सुद्धा दिसून येते. उपाय - इमिडाक्लोप्रीड 200 SL @ 1मिली/लिटर पाणी; थायोमेथोक्साम @ 10 ग्रॅम/पंप किंवा अॅसेटामिप्रीड 20% SP @ 8 ग्रॅम/पंप.
या समस्येचे उपाय