पाने कपाप्रमाणे होणे आणि गुंडाळली जाणे

दुय्यम लक्षणे -पाने पांढरट होतात व वरच्या बाजुने गोलाकार वळु लागतात. फुलकिडे झाडाच्या शेंड्यातील अन्नरसावर पोसले जातात आणि लाल रंगाचे बिंदु व करड्या रंगाच्या रेषा कळ्यांवर दिसून येतात. फुलावर आलेल्या कळ्यादेखील खराब होतात व त्या पुढे चलुन उमलत नाहीत. उपाय: स्पायनोसॅड - 45 % एस सी (ससपेंशन कॉंसंट्रेट) 7 मिली/ पंप अथवा सायनोटेरम - 11.7 % एस सी (ससपेंशन कॉंसंट्रेट) 20 मिली/ पंप.
या समस्येचे उपाय