AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानावर लाल तपकिरी डाग
पानावर लाल तपकिरी डाग
दुय्यम लक्षणे - पानांच्या वरील पृष्ठभागावर पिवळे डाग दिसून येतात जे पुढे केशरी अथवा काळपट लाल रंगाचे होत जातात आणि पानांच्या खालील बाजूस पू झालेल्या फोडाप्रमाणे केशरी रंगाचे फोड दिसतात.