
दुय्यम लक्षणे- पानांवर तपकिरी काळे ते काळ्या रंगाचे ठिपके; नंतर पाने गळतात आणि फुलांचा आकार तसेच संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होते; ठिपके बऱ्याचदा पानांच्या वरच्या पृष्ठभागावर दिसतात; उपाय: कार्बेंडॅझिम @ 20ग्रॅम/पंप किंवा अॅझोक्सिस्ट्रॉबिन @7 मिली/पंप वापरा.