खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
दुय्यम लक्षणे - पाने गुंडाळली जाणे व गोड स्त्रावामुळे पानांवर काळपट बुरशीची वाढ होते. उपाय: इमिडाक्लोप्रिड 200 एस एल @ 1 मि लि प्रति लिटर पाण्याबरोबर; थिअॅमेंथोझॅम @ 10 ग्रम प्रति पंप; किंवा अॅसेटामिप्रिड 20 % एस पी @ 8 ग्राम प्रति पंप.