Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पांढऱ्या बुरशीची वाढ
भुरी - पानांच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाची बुरशी दिसून येते. या रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर करड्या पांढरट रंगाची बुरशी वाढल्याची दिसून येते, पाने फिक्कट हिरवट, पिवळसर होऊन पानांची गळ होते.
या समस्येचे उपाय
पनाका M-45 (मँकोझेब 75% WP) 1 किग्रॅ