AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्फर ची कमतरता
सल्फर ची कमतरता
केळी पिकामध्ये सल्फरच्या कमतरतेच्या लक्षणांमध्ये कोवळी पाने पिवळी किंवा पांढरी दिसणे, पानांच्या मार्जिनवर नेक्रोटिक स्पॉट्स, शिरा जाड होणे, पानांची वाढ कमी होणे आणि लहान किंवा दबलेले घड यांचा समावेश होतो.