AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पोटॅशियमची कमतरता
पोटॅशियमची कमतरता
केळी पिकामध्ये पोटॅशियमच्या कमतरतेमुळे जुन्या पानांचा केशरी पिवळा रंग होतो.पानाच्या कडा फाटतात. पानांचे एकूण आकार कमी होतो, मध्य शिरा सुरकुतात.