Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने गुंडाळणे
पानांच्या कडा आतल्या बाजूने वळतात. पाने जाड बनून त्यांना खरबरितपणा येतो. शाखीय वाढ कमी होऊन रोपांची वाढ खुंटते तसेच पेऱ्यातील अंतर कमी होऊन झाडे झुडपासारखी दिसू लागतात.
या समस्येचे उपाय
किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 10 मिली
क्रुझर (थायमेथोक्साम 25% डब्ल्यूजी) 1 किग्रॅ