Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खुरटे रोप आणि मुळांवर गाठी
शेतात जागो- जागी संसर्ग झालेली रोपे दिसून येतात. खुंटलेली वाढ व मुळांवर गाठी दिसून येतात. दिवसाच्या उष्ण काळात, विशेषत: कोरड्या स्थितीत, झाडे कोमेजून जातात आणि अनेकदा खुंटतात. संक्रमित मुळे गाठी बनतात.