Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने फिकट पिवळी होणे
दुय्यम लक्षणे- पाने पिवळी पडतात; पिकांची खुरटी वाढ; पेरांची संख्या कमी होते व त्यांचा आकार कमी होतो; मुळे भुसभुशीत व अनियंत्रित वाढलेली दिसून येतात. प्रादुर्भाव झालेल्या झाडांचे शेत निस्तेज हिरव्या रंगाचे अथवा पांढरया रंगाचे दिसते.