खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
दुय्यम लक्षणे- मावा कीडीची प्रचंड वाढ पानांच्या आतील पृष्ठभागावर दिसून येते. पानांच्या मध्य रेषेवर पांढरा लोकरीसारखा पदार्थ दिसून येतो. पानांच्या खालील बाजूस गोड स्त्राव दिसतो; काळपट बुरशिची वाढ होते व नंतर पानांचा रंग काळा होतो.