दुय्यम लक्षणे - पिवळे-तपकिरी ठिपके; पाने वाळणे आणि मरणे सुद्धा दिसून येतात. फळे आणि लोंबीवर काळे डाग पडतात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला की संपूर्ण फुलोरा गळून फळ धारणा होत नाही. नवीन प्रभावित फळांवर काळे डाग पडतात; सुरकुत्या पडतात आणि फळे गळतात .