Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानांवर छोटी छिद्रे
दुय्यम लक्षणे - अळी पानांच्या खालील भागावर प्रादुर्भाव करते आणि पाने तपकिरी पिवळी रंगाची होतात; अळी टोकापासून पाने खाते आणि पाने जाळी झाल्या सारखी दिसतात.
या समस्येचे उपाय
अॅग्लोरो ( क्लोरोपायरीफॉस 20%)ईसी 5लिटर
ॲग्रोस्टार कोपिगो (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 9.3% + लॅम्बडा 4.6% झेडसी) 1 लिटर
किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 500 मिली
रॅपीजेन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एससी) 150 मि.ली