Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानांवर छोटी छिद्रे
खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव - अळी पिकाचा मुख्य पोंगा / कोंब खाऊन नष्ट करते तसेच कोवळ्या पानांना खाऊन आपली जीविका करतात व त्या पानांवर जाळीदार छिद्र दिसून येतात सोबतच खोडाला छिद्र करून आतील भाग खाऊन पिकाचे नुकसान करते
या समस्येचे उपाय
अॅग्लोरो ( क्लोरोपायरीफॉस 20%)ईसी 1लिटर