प्रौढ व पिल्ले धानाच्या बुंध्यातुन व खोडातून सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन, सुकून वाळते.प्रादुर्भाव शेतात मध्य भागातून गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळाल्यासारखे दिसते, यालाच ''हॉपर बर्न'' असे म्हणतात.अशा रोपांना लोंब्या येत नाहीत आणि समजा आले तर दाणे न भरताच पोचट राहतात. प्रादुर्भावग्रस्त पेंढा जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही.
या समस्येचे उपाय