Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
झाडाच्या नवीन डहाळ्या सुकणे
डाय बॅक - पीक फुलोरा अवस्थेत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो त्यामध्ये रोपाच्या शेंड्याकडील भागापासून इतर फांद्या, फुले आणि फळांपर्यंत पसरतो ज्यामुळे फुल तसेच फळगळ होते व हळूहळू रोप / झाड सुकून जाते.
या समस्येचे उपाय
अॅग्रोस्टार अजॅक्स (अॅझोक्सीस्ट्रोबिन 23%एससी) 100 मिली
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम
पनाका M-45 (मँकोझेब 75% WP) 1 किग्रॅ
अॅग्रोस्टार कॅपॅसिटी (कॅप्टन 70% + हेक्साकोनाझोल 5% डब्ल्यूपी) 500 ग्रॅम