Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तपकिरी ठिपके
बैलाच्या डोळ्यासारखे पिवळ्या कडासह केंद्रित असलेले रिंगसारखे तपकिरी ठिपके दिसतात. कॅलिक्स किंवा देठापासून फळाला देखील लागण होते. फळांवर तपकिरी रिंग दिसतात.
या समस्येचे उपाय
ॲग्रोस्टार कॅपॅसिटी (कॅप्टन 70% + हेक्साकोनाझोल 5% डब्ल्यूपी) 25 ग्रॅम
अॅग्रोस्टार टीएमटी 70 (थिओफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी) 100 ग्रॅम
अॅग्रोस्टार अजॅक्स (अॅझोक्सीस्ट्रोबिन 23%एससी) 500 मिली
रोझतम (अॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी) 1 लिटर