AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तपकिरी ठिपके
तपकिरी ठिपके
पानावरील ठिबके रोग - या रोगात पानांवर लंबाकार, गोलाकार असे करड्या रंगाचे ठिपके पडतात, या ठिपक्यांच्या कडा ह्या गर्द रंगाच्या असतात. काही दिवसांनंतर मधिल करडा भाग कोरडा होवुन तो गळुन पडतो व त्यामुळे तेथे छिद्र पडलेले दिसुन येते. पान पिवळसर होते. हा रोग पिकाच्या पानांवर, खोडावर तसेच देठावर देखिल दिसुन येतो.
या समस्येचे उपाय