AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पांढऱ्या बुरशीची वाढ
पांढऱ्या बुरशीची वाढ
भुरी रोग - सुरुवातीला पानाच्या पृष्ठभागावर पिवळसर ठिपके दिसून येतात आणि पानाच्या खालच्या बाजूस पिठाप्रमाणे पांढ-या बुरशीची वाढ झालेली दिसते. कोरडया हवामानात रोगाचे प्रमाण संपूर्ण पानावर वाढते, पाने पिवळसर होऊन कोमजल्यासारखी होतात आणि गळतात. तसेच फुलगळ मोठया प्रमाणात होते. रोगामुळे पानाची वाढ होत नाही तसेच कमी प्रतीची फळे मिळतात
या समस्येचे उपाय