Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानांवर छोटी छिद्रे
पानाच्या कोंबा शेजारी या अळीने तयार केलेली होल दिसून येतात सुरुवातीच्या काळात ही अळी कोवळ्या पानांना खाऊन जगते झाडाचा मध्यभागचा मुख्य शेंडा वाळतो त्यामुळे झाडाची वाढ खुंटते व झाड मरते
या समस्येचे उपाय
रॅपीजेन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एससी) 60 मि.ली
अॅग्रोआर (डायमेथोएट 30 % ईसी) 1 लिटर
अॅग्रोस्टार एलिओस (थायमेथोक्सम 1% + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% जीआर) 5 किग्रॅ