AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानावर लाल तपकिरी डाग
पानावर लाल तपकिरी डाग
पानांच्या वरच्या पृष्ठभागावर छोटे; पिवळसर ते लालसर-तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. पानाच्या खालच्या बाजूला थोडेसे फुगलेले लालसर-तपकिरी रंगाचे चट्टे दिसतात. जास्त रोगग्रस्त पाने विशेषत: कडांच्या भोवती बऱ्याचदा पिवळी किंवा तपकिरी होतात आणि अकाळी गळतात.