पांढऱ्या बुरशीची वाढ
दुय्यम लक्षणे– पानावर पांढऱ्या बुरशीची वाढ; फळधारणा न होणे. ह्या रोगासाठी सप्टें आणि ऑक्टो विशेष अनुकूल असतात. शिफारशीप्रमाणे रासायनिक द्रावण वापरा