AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
चाबकाप्रमाणे रचना
चाबकाप्रमाणे रचना
दुय्यम लक्षणे - पेरांच्या सुरवाती पासून २५ ते १५० सें मि लांबीचे नागमोडी आकाराचे व्रण दिसतात; त्याचे वरील आवरण अर्धपारदर्शक पांढुरके असते व आतील भागात काळसर पावडरी प्रमाणे पदार्थाने भरलेला असतो. पेरांचा पातळपणा; कमी झालेली लांबी; पेरांच्या जोडावर नव्याने वाढणारी; उभारलेल्या पानांची; विपुल प्रमाणात येत असलेले नवे कोंब ही देखील दुय्यम लक्षणे आहेत.