AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अळीचा प्रादुर्भाव
अळीचा प्रादुर्भाव
दुय्यम लक्षणे - सुरुवातीच्या अवस्थेत; अळी पानांतील हरीतलवक कुरतडते; त्यामुळे पान पांढऱ्या कागदासारखे दिसते. नंतरच्या अवस्थेत पानांचे सांगाडे दिसतात आणि फुलांच्या कळ्या सुद्धा खाल्ल्या जातात.