पिक वाळणे
पिक वाळणे
दुय्यम लक्षणे - ही कीड झाडाच्या खालच्या भागाच्या पेशीतून अन्नरस शोषते त्यामुळे झाड कोमेजते आणि वाळते. शेतात हे गोलाकार भागात सुरु होते आणि नंतर संपूर्ण शेत वाळते.
या समस्येचे उपाय