AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पांढऱ्या बुरशीची वाढ
पांढऱ्या बुरशीची वाढ
रोगाच्या सुरुवातीला पानांच्या पृष्ठभागावर लहान पिवळे ठिपके येतात व नंतर पानांच्या खालील जसे पृष्ठभागावर पावडर सारखी वाढ दिसते; जी कि नंतर पानांच्या सर्व पृष्ठभागावर पसरते. ज्यामुळे पाने सुकून गळून पडतात.