डिंक स्रवणे
डिंक स्रवणे
दुय्यम लक्षणे - खोडाच्या जमिनीलगतच्या खालच्या भागावर पाणी शोषल्याप्रमाणे मोठ्या चट्ट्यांच्या रूपात रोगाची सुरूवात होते. अशा भागातील साल कोरडी होते; आकुंचन पावते आणि त्याचे उभ्या दिशेत तुकडे पडतात.नंतर; फांदीच्या खोडाच्या सालीतून भरपूर प्रमाणात डिंक स्रवतो.