पिवळी होणे आणि मरणे
पिवळी होणे आणि मरणे
दुय्यम लक्षणे- पाने पिवळी होणे; पानगळ किंवा मर आणि वाढ खुरटते. उपाय: कार्बेनडेंझिम ची आळवणी+ मॅंकोझेब @ २.५ ग्रॅम/प्रति लिटर आणि प्रतिकारक्षम जातींची लागवड.