पानांवर लहान फोड येणे
पानांवर लहान फोड येणे
दुय्यम लक्षणे - फोडांभोवती विशिष्ट प्रकारचे पिवळे कडे असते. फळावरील कॅन्करच्या चट्टयांभोवती पानांप्रमाणे पिवळे कडे नसते. फळावरील अनेक चट्टे मिळून एक मोठा व्रण तयार होतो.गंभीर प्रादुर्भाव असेल तर पाने गळतात आणि फांद्या तसेच खोडावर शेंडा मर रोगाची लक्षणे दिसतात.
या समस्येचे उपाय