पाने पिवळी पडणे आणि वाळणे

दुय्यम लक्षणे - जुन्या पानांच्या पृष्ठभागावर राखाडी पांढरट ते जांभळया रंगाची वाढ दिसते. पानांचा प्रादुर्भावग्रस्त भाग फिकट हिरवा; नंतर पिवळा होतो आणि शेवटी पाने गळतात. अस्वाभाविक प्रकाश संश्लेषण क्रिया सुद्धा आढळते.
या समस्येचे उपाय