AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
दुय्यम लक्षणे- पाने खालच्या बाजूने गुंडाळणे; वाढ खुंटणे; पाने गळणे;पानांच्या वरच्या भागावरून चिकट द्रव्य स्त्राव होणे. उपाय- इमिडाक्लोप्रीड 200 एसएल @१ मिली/प्रती लिटर पाणी; थायोमेथोक्साम @१० ग्रॅम/प्रती पंप किंवा अॅसेटामिप्रीड 20% एसपी @ ८ ग्रॅम/प्रती पंप.
या समस्येचे उपाय