Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेंडा वाळणे
भाताच्या रोपाचा मधला शेंडा आणि फुटवा अळी पोखरते. नंतरच्या अवस्थांमध्ये संपूर्ण लोंबी वाळते आणि पांढऱ्या कणसांप्रमाणे दिसते आणि सहज उपटून येते.
या समस्येचे उपाय
आयसोनिल (आयसोप्रोथालिन 28% + फिप्रोनिल 5% ईसी)- 250 मि.ली.
अॅग्रोस्टार एलिओस (थायमेथोक्सम 1% + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% जीआर) 1 किग्रॅ
अॅग्रोस्टार युनोस्टार (नोव्हॅलुरॉन 5.25% + एमॅमेक्टिन बेंझोएट 0.9% एससी) 250 मि.ली.
अॅग्रोनिल जीआर (फिप्रोनील 0.3% जीआर) 1 किग्रॅ
ॲग्रोस्टार मॅग्ना (फ्लुबेन्डियामाइड 19.92% + थियाक्लोप्रिड 19.92% एससी) 100 मि.ली.