Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
झाडाच्या सालीवर छिद्रे
-अळी पानाच्या टोकाकडून पोखरत देठापर्यंत जावून खोडात शिरते आणि यावरच्या पानांच्या भागावर मर रोग होतो.
या समस्येचे उपाय
किल- एक्स (थायोमेथॉक्झाम 12.6% + लॅम्डासायहॅलोथ्रीन 9.5% झेड सी.) 500 मिली
रॅपीजेन (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 18.5% एससी) 150 मि.ली
ॲग्रोस्टार कोपिगो (क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 9.3% + लॅम्बडा 4.6% झेडसी) 1 लिटर