AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.
दुय्यम लक्षणे - डिंभ आणि प्रौढ किटक पानांमधील रस शोषतात त्यामुळे मर रोग होतो आणि फूल गळ होते.प्रादुर्भावग्रस्त पाने कपाच्या आकाराची होतात आणि आकुंचन पावतात.रोपांच्या वाढीत अडथळा येतो.