Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानांवर पिवळ्या किंवा फिकट केशरी रेषा
केवडा - या रोगाच्या प्रादुर्भावामुळे रोपे लहान असताना पाने पिवळी पडून त्याच्या त्यावर चट्टे पडून पान तपकिरी बनते. अशा झाडांची वाढ खुटते व अनेक फुटवे फुटतात. कणसातील फुलाचे रूपांतर पर्णपत्रात होऊन कणसात दाणे भरत नाहीत.
या समस्येचे उपाय
अॅग्रोस्टार टीएमटी 70 (थिओफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी) 1 किलो
मेटल ग्रो (मेटालॅक्झिल 8%डब्ल्यूपी + मँकोझेब 64%) 500 ग्रॅम