Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने गुंडाळणे, कपाप्रमाणे होणे आणि पिवळी पडणे
या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषतात. त्यामुळे पानाच्या कडा वरील बाजूस वळतात आणि नंतर करपून जातात.
या समस्येचे उपाय
क्रुझर (थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी) 500 ग्रॅम
मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम