Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ओली मर
रोपे मर - हा रोग जमिनीतील पिथियम बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण झालेली रोपे निस्तेज आणि मलूल होतात. रोपाचा जमिनीलगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोप कोलमडते.
या समस्येचे उपाय
पनाका M-45 (मँकोझेब 75% WP) 1 किग्रॅ
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम