Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हर्टिसिलियम विल्ट
शिरा हिरव्या पिवळ्या होणे, पाने पिवळी पडणे आणि पाने जळाल्यासारखी दिसणे. पानांच्या कडा व शिरामधील भाग कोरडे झाल्याचे दिसून येते "वाघाच्या पट्ट्याचे लक्षण" दिसते.
या समस्येचे उपाय
मँडोझ (कार्बेन्डाझिम 12% + मॅन्कोझेब 63% डब्लूपी) 250 ग्रॅम
कूपर 1 (कॉपर ऑक्सीक्लोराईड 50% डब्ल्यू जी) 500 ग्रॅम