Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पाने गुंडाळणे, कपाप्रमाणे होणे आणि पिवळी पडणे
हॉपर बर्न झाल्यासारखी वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसतात. प्रादुर्भावग्रस्त पाने कुरकुरीत होतात आणि तपकिरी दिसतात, रोपे खुंटतात, फळे देत नाहीत.
या समस्येचे उपाय
झेनिथ (टोल्फेनपायरॅड 15% ईसी) 500 मि.ली
क्रुझर प्लस (थायमेथॉक्साम 30% एफएस ) 250 मिली
क्रुझर (थायमेथोक्साम 25% डब्ल्यूजी) 100 ग्रॅम