मखमली हिरवी बोंडे
दुय्यम लक्षणे - नंतरच्या अवस्थेत गुळगुळीत पिवळ्या रंगाचे आवरण फुटलेले दिसते. रोगग्रस्त झाल्यामुळे लोंबीतील धान्याच्या काही दाण्यांचे रुपांतर मखमली गुच्छात किंवा पिवळ्या फळासारख्या आकारात होते. हा संसर्ग सामन्यत: पुनरुत्पादन आणि पक्वतेच्या अवस्थेत होतो. उपाय - बियाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कार्बेंडॅझिम आणि तांबेयुक्त बुरशीनाशक वापरा किंवा नंतरच्या अवस्थांमध्ये फवारणी करा.
या समस्येचे उपाय