मखमली हिरवी बोंडे
मखमली हिरवी बोंडे
दुय्यम लक्षण- दाणे भरण्याच्या अवस्थेत दाण्याऐवजी लोंबीवर बुरशीजन्य बीजाणूधानीपुंज विकसित होतो. प्रत्येक पुष्पकावर एक बीजाणूधानीपुंज विकसित होतो.