खालच्या पानांच्या वरच्या बाजूला काळपट बुरशी.

मावा - या किडीचे प्रौढ व पिले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात, त्यामुळे पाने आकसून मागील बाजूस वळतात.किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास पाने तांबडी पडून वाळून जातात. पर्यायाने झाडाची वाढ खुंटते. पिकाच्या पोटरी अवस्थेत मावा प्रादुर्भाव आढळल्यास कणसे बाहेर पडत नाहीत किंवा अर्धवट बाहेर पडतात. अशा कणसात दाणे भरण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते. मावा किडीने केलेल्या जखमेमुळे पानातील साखरयुक्त द्राव बाहेर येतो. तसेच किडीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या साखरयुक्त चिकट द्रवामुळे बाजरीची पाने चिकट होतात व या चिकट द्रवावर वातावरणातील काळी बुरशी वाढते
या समस्येचे उपाय