Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करपा
पाण्याने भिजलेले काळे जखमासारखे डाग पानांवर आणि देठांवर दिसतात.डाग जलद गतीने पसरतात आणि संपूर्ण पान मृत होऊन जाते. नुकसान झालेल्या पानांवर पांढऱ्या बुरशीचा वाढ दिसून येतो.
या समस्येचे उपाय
अॅग्रोस्टार अजॅक्स (अॅझोक्सीस्ट्रोबिन 23%एससी) 500 मिली
पनाका M-45 (मँकोझेब 75% WP) 500 ग्रॅम
रोझतम (अॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्युकॉनेझोल 18.3% एससी) 1 लिटर