Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
फुलोरा कुजवा
ब्लॉसम एण्ड रॉट - ब्लॉसम एन्ड रॉटची समस्या कॅल्शिअम च्या कमतरते मुळे होतो. सुरुवातीला फळाच्या बुडाजवळील भागावर फिकट पिवळसर डाग दिसून येतो नंतर पुढे जाऊन हा डाग तपकिरी आणि काळा होतो.
या समस्येचे उपाय
एग्रोस्टार कॅल्शियम नायट्रेट (1 किग्रॅ)
नॅनोविटा B10 250 मिली
नॅनोविटा सीए 11 250 मिली