क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
खुरटे रोप आणि मुळांवर गाठी
दुय्यम लक्षणे- खुरटी वाढ; मुळांवर गाठी; पानांचा कमी झालेला आकार आणि फुले निस्तेज दिसतात. प्रतिबंध: प्रतिबंध-थीमेट अथवा फ्युरेदान (20 किग्रॅ/हेक्टर) जमिनीतून दिल्याने नियंत्रण होईल.