AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळे-तपकिरी ठिपके
पिवळे-तपकिरी ठिपके
पानांच्या शिरांजवळ वर्तुळाकार फिकट तपकिरी ते लालसर ठिपके; पाने वेडीवाकडी आणि चट्टयांच्या मध्यावर भेग किंवा छोटे छिद्र पडल्यासारखे दिसणे; खोडावर आणि देठावर उथळ; लांबट आणि गडद चट्टे; फळांवर वर्तुळाकार; झुकलेले आणि पाणी शोषलेले चट्टे. उपाय- बोंड तयार झाल्यावर रोपांवर एकदा अथवा दोनदा ब्लिटॉक्स किंवा धानुकोप @ 40 ग्रॅम /पंप (15 लि.) किंवा झेड 78 @ 30 ग्रॅम /पंप (15 लि.) फवारा.