पिवळ्या आणि हिरव्या रंगाची मोझाईक नक्षी
दुय्यम लक्षणे- पानावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाची मोझाईक नक्षी; कारण- मोझाईक विषाणू; नियंत्रण- रस शोषणाऱ्या किडीचे रासायनिक नियंत्रण.